उत्तराखंड बोगद्यामध्ये अडकलेल्या मंजुरांची अखेर सुखरूप सुटका काशी झाली ?

marathiwani

Finally how Uttarakhand Tunnel rescue operation happened? ह्यावर्षी ऐन दिवाळी च्या तोंडावर संपूर्ण देश फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये मग्न होता, तेव्हा अचानक वृत्त वाहिन्यांवर उत्तराखंड मध्ये बोगद्या चे काम चालू असताना अचानक बोगदयात भुसखलन होऊन ४१ मजूर आत अडकल्याच्या बातम्या झळकू लागल्या. ऐन सनसुदीच्या काळात अशी बातमी आल्याने करोडो भारतीयांनी हळहळ व्यक्त केली . प्रशासनाने ताबडतोब … Read more